शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित पाच रुग्ण दाखल

By admin | Updated: August 17, 2015 01:18 IST

जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित पाच रुग्ण दाखल

नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे़ रविवारी आणखी एका रुग्णाची भर पडली असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच झाली आहे़ दरम्यान, गत पंधरा दिवसांमध्ये चार रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत पाच स्वाइन फ्लू संशयित उपचार घेत असून, त्यामध्ये दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ स्वाइन फ्लू वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे़ औरंगाबाद रोडवरील नांदूरनाका, निफाड तालुक्यातील चांदोरी, लासलगाव येथील महिला रुग्ण, तर सिन्नर व चाळीसगाव येथील पुरुष रुग्ण आहेत़ जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लू रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहे़जिल्हा रुग्णालयात औषधसाठा मुबलक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)