शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर वैद्यकीयच्या पाचशे जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच

By admin | Updated: May 12, 2017 18:05 IST

महाजन : पुढील वर्षासाठी शासनाची रणनीती तयार

नाशिक : पुढील वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणक्रमांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पाचशे जागांवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने खासगी आणि अभिमत संस्थांमध्ये राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ६७.५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात काही पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देत प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अशाप्रकारचा निर्णय घेता येणार नाही असे नमूद केले होते. त्यामुळे राज्य शासनाची अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासन पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय उच्च शिक्षणाची संधी कशी मिळेल या दृष्टीने राज्य शासन रणनीती ठरवित असल्याची माहिती महाजन यांनी दिली.