शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

न्रविवार पेठेतील कोठुळे वाड्याला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक : आगीच्या कारणांचा शोध सु रूाा

By admin | Updated: December 21, 2014 00:24 IST

न्रविवार पेठेतील कोठुळे वाड्याला आग संसारोपयोगी साहित्य जळून खाक : आगीच्या कारणांचा शोध सु रूाा

 शिक : रविवार पेठच्या गाडगीळ गल्लीतील सुमारे साठ वर्षांपूर्वीच्या दोन मजली कोठुळे वाड्याला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली़ या आगीमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सव्वातास शर्थीचे प्रयत्न करून सहा बंबांच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली़ दरम्यान, आगीच्या कारणांचा शोध घेतला जात असून, शॉर्टसर्किट हे कारण सांगितले जाते आहे़रविवार पेठेतील गाडगीळ गल्लीत बाळकृष्ण यशवंत कोठुळे यांचा सुमारे साठ वर्षांपूर्वीचा दोन मजली जुना लाकडी वाडा आहे़ या वाड्यामध्ये लाकडाचा सर्वाधिक वापर असून, दुसऱ्या मजल्यावरील छतावर लोखंडी पत्रे टाकलेले होते़ शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास या वाड्याला आग लागल्याचे समजताच त्यांची सून व नात या तत्काळ घराबाहेर पडल्याने बचावल्या़ यानंतर आग धुमसत गेली़ अग्निशमन दलाला फोन केल्यानंतर या गाड्या त्वरित घटनास्थळी रवाना झाल्या मात्र त्यांना पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली़रविवार पेठ रस्त्याचे काम सुरू असल्याने अग्निशमन दलाचे बंब हे रामवाडी पुलाच्या बाजूने आगीच्या ठिकाणापर्यंत न्यावे लागले़ दोन वाजेच्या सुमारास लागलेली ही आग सव्वातीन वाजेच्या सुमारास विझविण्यात यश आले़ त्यासाठी सुमारे सव्वातासाचा कालावधी लागला़ अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अनिल महाजन, विकास गवळी, राजेंद्र बैरागी, पी़ व्ही़ तिडके, जे़ एस़ अहेर, सी़ एल़ भोळे, श्याम राऊत, डी़ बी़ गायकवाड यांच्यासह सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी ही आग विझविण्याचे काम केले़ तसेच अग्निशमन दलाच्या खांद्याला खांदा लावून गाडगीळ गल्लीतील तरुणांनी आग विझविण्यास मदत केली़ दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गिते, नगरसेवक यतिन वाघ, सुरेखा भोसले आदिंनी या ठिकाणी भेट दिली़ (प्रतिनिधी)