शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड टाकून मित्राला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूर रोडवरील एका वाइन शॉपमधून मंगळवारी संशयित आरोपी रूपेश छोटुलाल यादव (३६,रा.शिवशक्ती चौक, सिडको) ...

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूर रोडवरील एका वाइन शॉपमधून मंगळवारी संशयित आरोपी रूपेश छोटुलाल यादव (३६,रा.शिवशक्ती चौक, सिडको) याने त्याचा मित्र महेश विष्णू लायरे (२९,रा. दत्तनगर, चुंचाळे) याच्यासोबत मद्य खरेदी केले. यानंतर, पार्टी कोठे करायची? यावर खल करत, आनंदवली शिवारातील गंगापूर रोडलगत वापरात नसलेल्या निर्जन इमारतीत दोघेही जाऊन बसले. तेथे दोघा मित्रांनी सोबत मद्य रिचविले. मद्याची नशा झिंगल्यानंतर दोघांनी एकमेकांची कुरापत काढून भांडण केले. या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी संशयित रूपेश याने मनात राग धरुन त्याच्यासोबत बसलेल्या महेशच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले. यानंतर, रूपेशने इमारतीतून बाहेर पडत, तेथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका नागरिकाला स्वत: केलेल्या गुन्ह्याबाबत सांगितले. त्या नागरिकाने त्यास धरून ठेवत तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित संशयित रूपेश यास पोलीस वाहनात डांबले, तसेच इमारतीत अंधारात पडलेल्या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत, शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.