शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर वासननगरच्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलली

By admin | Updated: October 18, 2015 22:08 IST

तक्रारीची दखल : आता सकाळी येणार पाणी

पाथर्डी फाटा : गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर भागात रात्री दहा ते बारा या वेळेत पाणीपुरवठा केला जात असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या जाऊ लागल्या. मनपा प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी दहा ते दुपारी १२ वाजेची केली आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, तसेच रात्री-बेरात्री पाणीपुरवठा केला जात असल्याने बऱ्याचशा नागरिकांना पिण्याचे पाणीदेखील मिळत नसे. त्यामुळे कित्येकदा महिलांनी रात्रीच्या वेळेस रस्त्यावर ठिय्या देत आंदोलनेदेखील केलीत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी तथा मनपा अधिकाऱ्यांना निवेदने देऊन हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन आनंदनगर येथील विक्रीकर भवन येथे जलकुंभ उभारण्यात आला असून, येत्या काही दिवसांत कार्यान्वित केला जाणार आहे. तसेच पाथर्डी फाटा येथेही एक जलकुंभ उभारण्यात आला असून, तेथूनच लेखानगर तथा वासननगरला पाणीपुरवठा केला जात आहे. (वार्ताहर)