शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वार्षिक सभेत होणार अंतिम निर्णय

By admin | Updated: January 26, 2017 00:10 IST

सावाना : अध्यक्षांनी स्वीकारला अभ्यास चौकशी समितीचा अहवाल

नाशिक : सार्वजनिक वाचनालयामध्ये सुरू असलेल्या मनमानी कामकाजाच्या पार्श्वभूमीवर सावानाकडून गठीत केलेल्या अभ्यास समितीच्या अहवालावर वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात बुधवारी (दि. २५) या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्यासह अभ्यास समितीतील सदस्य रमेश देशमुख, श्रीधर व्यवहारे, सनदी लेखापाल सीए सी. जे. गुजराथी यांच्या उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत श्रीधर व्यवहारे आणि वास्तू विशारद अनिल चोरडिया यांचे अहवाल स्वीकारण्यात आले तसेच अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, दिगंबर गाडगीळ, रमेश देशमुख आणि विश्वास ठाकूर यांनी अध्यक्षांकडे सुपूर्द केलेल्या अहवालांच्या प्रतीदेखील प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या. पत्रकार परिषदेदरम्यान अभ्यास समितीतील सदस्यांनी सावानामध्ये झालेल्या अनियमित कारभाराचा अभ्यास करताना समोर आलेले मुद्दे मांडताना सन २०१४ ते २०१६ या कालावधीत एक कोटी ९० लाख रुपयांची कामे झाली असून, या कामकाजात तथ्य असल्याची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष औरंगाबादकर यांनी प्राप्त झालेल्या अहवालावर आपला पुरेसा अभ्यास झालेला नाही. रविवारी होणाऱ्या वार्षिक सभेतच सभासद अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती यावेळी दिली. (प्रतिनिधी)