शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

श्री गुरूदेव दत्त पतसंस्थेतील अफरातफरप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

नाशिकचे सहकारी संस्था विशेष लेखापरीक्षक सूर्यकांत तुकाराम गांगुर्डे यांनी या संदर्भात शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दिनांक १ ...

नाशिकचे सहकारी संस्था विशेष लेखापरीक्षक सूर्यकांत तुकाराम गांगुर्डे यांनी या संदर्भात शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. दिनांक १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान १९ सभासद व्यक्तींच्या नावे कर्ज रकमा टाकून तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांच्या रकमेचा अपहार केला व कर्ज वाटपात अनियमितता करून ठेवीदारांचा संगनमताने विश्‍वासघात करत फसवणूक केल्याचे सदर फिर्यादीत लेखापरीक्षक गांगुर्डे यांनी म्हटले आहे. गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे तत्कालीन चेअरमनसह संचालक, व्यवस्थापक व वसुली अधिकारी यांच्याविरुद्ध ७ कोटी ६९ लाख ७० हजार ९५९ रुपयांचा अपहार, गैरव्यवहार केल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम १९९९ च्या कलम ३ प्रमाणे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करत आहेत.