याप्रकरणी शब्बीर अहमद अब्दुल अजीज (४३, रा. बिस्मिल्लानगर, जुने पॉवर हाऊसजवळ) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी साजिद अली वाजीद अली, सईद अली वाजीद अली,जब्या अली वाजीद अली, साबीर (पूर्ण नाव माहीत नाही) अक्रम साबीर यांचा मुलगा, आबीद अली साजिद अली, यासीन अली साजिद अली, मोबीन उर्फ बोबड्या, शहजाद आणि इम्रान (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व, रा. बिस्मिल्लानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवून धारदार हत्यार आणि लोखंडी पाइपाने फिर्यादीच्या दंडावर मारून दुखापत केली, तर रहीम अहमद शब्बीर अहमद यालाही मारहाण करून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक सांगळे करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}