शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महिला उद्योजकांची जागतिक पातळीवर भरारी

By admin | Updated: April 6, 2017 01:52 IST

नाशिक : येथील महिला उद्योजकांनी टिश्यू पेपरला पर्याय शोधत परवडणाऱ्या दरात कॉटनच्या प्रीमिअम हातरुमालचे उत्पादन करण्यात यश मिळविले आहे

नाशिक : येथील महिला उद्योजकांनी टिश्यू पेपरला पर्याय शोधत परवडणाऱ्या दरात कॉटनच्या प्रीमिअम हातरुमालचे उत्पादन करण्यात यश मिळविले आहे.नुकताच वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि आॅल इंडिया असोसिएशन आॅफ इंडस्ट्रिज यांच्या मुंबईत पार पडलेल्या ग्लोबल समीटमध्ये ‘एक्सलन्स इन वुमन स्टार्टअप बिझनेस अ‍ॅन्ड इनोव्हेशन’ पुरस्काराने डॉ. श्रद्धा लुनिया आणि वैशाली वाघ या दोघींचा सन्मान करण्यात आला आहे.आज आपण सगळीकडे टिश्यू पेपरचा सर्रास वापर होताना पाहतो, मात्र याच पेपरच्या निर्मितीकरता जगभरात दिवसाला लाखो झाडांवर कुऱ्हाड पडत असते. हा विषय या दोघी उद्योजिकांनी डोळ्यासमोर ठेवत त्याला पर्याय शोधून काढला. कॉटनच्या हातरुमालचे उत्पादन त्यांनी सुरू केले. आज यातून महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील तीनशे महिलांचे नेटवर्क त्यांनी उभारले आहे. हातरुमालकडे ब्रॅँड म्हणून अजून कोणीही लक्ष केंद्रित केलेले नाही, ही बाब लक्षात घेत डॉ. श्रद्धा लुनिया आणि वैशाली वाघ यांनी ब्रॅँड म्हणून याकडे लक्ष वेधण्याचे ठरविले. गतवर्षी आठ महिने त्यावर संशोधन आणि विकास कार्यक्रम चालविला व एक आगळेवेगळे आणि टिश्यू पेपरला पर्याय देणारे शंभर टक्के कॉटनपासून तयार होणारे उत्पादन सुरू केले. अ‍ॅँटीबॅक्टेरिया यांसारख्या विविध प्रकारात ते बाजारात आणले. आज या ब्रॅँडचे हे उत्पादन राज्यासह परदेशातील बाजारपेठांमध्ये पोहोचले आहे. (प्रतिनिधी)