शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: March 9, 2017 02:08 IST

नाशिक : पोलिसाची नोकरी व कुटुंब यांची यशस्वीपणे सांगड घालून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़

 नाशिक : पोलिसाची नोकरी व कुटुंब यांची यशस्वीपणे सांगड घालून उल्लेखनीय कार्य अर्थात गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास, खेळातील नेत्रदीपक कामगिरी, समुपदेशनाद्वारे मोडणारे संसार वाचविणे याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तालयात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ निमित्त होते जागतिक महिला दिनाचे़ दरम्यान, सकाळी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची बाइक रॅली तर दुपारी इनडोअर शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़पोलीस आयुक्तालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे वरिष्ठांसमोर सादरीकरण केले़ त्यामध्ये काहींनी गायन, वादन, नृत्य सादर केले तर काहींनी महिला सबलीकरण व स्त्रीशक्तीविषयावर संवाद साधला़या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गिर्यारोहक कृष्णा पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त हरविंदर कौर, शांती राधाकृष्णन बी, दीपाली खेडकर, जया ढवले यांसह उपायुक्त दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)