शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या वतीने वैद्यकीय व्यावसायिकांचा सत्कार

By admin | Updated: July 3, 2017 01:59 IST

नाशिक : डॉक्टरांनी रुग्णांचा विश्वास संपादन करून आपुलकीचे नाते निर्माण करावे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध सौहार्दाचे असणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी रुग्णांचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करावे, असे प्रतिपादन भाजपाचे महानगराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.भाजपाच्या वैद्यकीय आघाडीतर्फे ‘डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यावेळी सानप बोलत हाते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, तसेच प्रशांत जाधव, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. अभय गुजर, डॉ.दीपाली कुलकर्णी, नितीन क्षीरसागर, दामोदर मानकर आदी होते.डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा सरकाराच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देऊन गरिबांना रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे, असेही ते पुढे म्हणाले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून डॉक्टरांनी रु ग्णांशी आपुलकीचे नाते करावे, अशी सूचना लक्ष्मण सावजी यांनी केली. डॉक्टरांवरील हल्ले ही चिंतेची बाब असल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. डॉक्टर आणि रुग्णांत सातत्याने संवाद होणे गरजेचे आहे, असे डॉ. नितीन गडकरी म्हणाले. डॉ.शरद कुलकर्णी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्तविक डॉ. चंद्रशेखर नामपूरकर यांनी केले, तर आभार डॉ.अजय गुजर यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन झाले. यावेळी नंदकुमार देसाई, सुजाता करजगीकर, भारती बागुल, सोनल दगडे, डॉ.मानसी सूर्यवंशी, डॉ.दिलीप सोनवणे, डॉ.वैभव जोशी, संजय गालफाडे, गौरव साबळे, प्रशांत हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.