शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कमी भावामुळे शेतकरी मेटाकुटीस

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

लासलगाव : कांदा उत्पादकांकडे शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे दुर्लक्ष

 लासलगाव : लासलगाव बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची ६६,५८५ क्विंटल एवढी आवक होऊन बाजारभाव ३०० ते ९६३ रुपये, तर सरासरी भाव ८४० रुपये राहिले. त्यापैकी नाफेडमार्फत २,१७५ क्विंटल कांद्याची खरेदी होऊन बाजारभाव रु पये ७८५ ते ९२० सरासरी रुपये ८६८ रुपये प्रतिक्विंटल राहिले.सर्वच शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या नजरा अद्याप लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादकांना मिळणाऱ्या कमी भावाकडे गेलेले दिसत नाही. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची आवक असली तरी कमी कांद्याचे भाव लिलावात जाहीर होत असल्याने कांद्याची विक्री करण्यास शेतकरी नाराज आहेत. परंतु कांद्याची विक्री केली नाही तर जून महिन्यात करावयाच्या खरिपाच्या मशागतीसाठी पैसा कसा उभा करावयाचा या चिंतेत शेतकरी आहेत. १९८० साली शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांनी कांदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. परंतु उन्हाळा कांद्याला प्रतिक्विंटल तीनशे, नऊशे रुपये मिळणारा भाव फारच कमी आहे. यातून उत्पादन खर्च भरून निघणारा नाही असा आहे. (वार्ताहर)