शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: August 15, 2014 00:32 IST

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

 

येवला : कांदा- बटाटा या नगदी पिकांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना धक्का देणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. कांद्यामुळे सरकार गडगडू शकते असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला .कांदा-बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूत समावेश केल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे गुरुवार दुपारी रेल्वे रोको आंदोलनाच्या पूर्वसंध्येला येवला विश्रामाग्रहात जोशींनी आक्रमक भूमिका मांडत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या नाही. मोदी सरकारनेही अपेक्षाभंग केला. कांदा-बटाटे या महत्त्वाच्या पिकांचा जीवनावश्यक यादीत समावेश करून उत्पादन साठवणूक, प्रक्रियेवर बंधने घातली. जीव वाचवणाऱ्या औषधांचा जीवनावश्यक यादीत समावेश नाही. पण कांद्याला जीवनावश्यक केले. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालावली असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्याना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेतला आहे. तो शेतकरी संघटनेला मान्य नाही. त्यासाठीच आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लासलगावच्या रेल रोको आंदोलनात सर्व रेल्वे थांबवण्यात येणार असून दिल्ली सरकारला त्यामुळे जाग येईल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे अनंत देशमुख, संतू पा.झांबरे, सुभाष सोनवणे, निवृत्ती जगताप, चंद्रभान बोराडे, दत्तात्रय गायकवाड, अशोक गिडगे, संध्या पगारे, माणिकराव सूर्यवंशी, अभिमन्यू काळे, शिवाजी भालेराव, पोपट काळे उपस्थित होते.