शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या पदरी अपयश, मात्र सूर गवसतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:34 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रणांगणातच उतरायचे किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत मनसेने एकदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रणांगणातच उतरायचे किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत मनसेने एकदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यात सहा जागा लढविल्या सर्वच जागांवर पराभव पत्कारावा लागला. मात्र, शहरातील दोन मतदारसंघात उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद मात्र लक्षणीय असून त्यामुळे मनसेला सूर गवसू लागल्याचे चित्र दिसत आहे.नाशिक पूर्वतील संभाव्य उमेदवार राहुल ढिकले हे भाजपत गेले. ज्यांच्या हाती सर्व सूत्रे तेच पक्ष सोडून गेल्याने पक्षाची अवस्था बिकट झाली. नाशिक पूर्वमधील ऐनवेळी उमेदवारी दिल्यानंतर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यामुळे सहा उमेदवार रिंगणात होते. मुर्तडक यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक पूर्वत राष्टÑवादीला पाठिंबा देऊन भाजपाला सक्षम उमेदवार देण्याचे ठरले. त्या बदल्यात नाशिक मध्यमध्ये आघाडीने मनसेला पाठिंबा देण्याचे ठरले होते. मात्र मध्यमध्ये तसे घडले नाही. आघाडीने शब्द पाळला नाही. अर्थात, त्यानंतरही मनसेचे उमेदवार आणि माजी आमदार नितीन भोसले यांना तब्बल २२,१४० हजार मते मिळाली. त्याचबरोबर नाशिक पश्चिम मध्येदेखील मनसेकडे ऐनवेळी आलेल्या दिलीप दातीर यांनी २५ हजार मते घेतली आहेत. इगतपुरीत योगेश शेवरे, देवळीत ऐनवेळी आलेले सिद्धांत मंडाले दिंडोरीत टीकाराम बागुल किंवा पेठ सुरगाण्यात सुरेश ठाकरे हे उमेदवार केवळ औपचारिक होते. शहरी भागात मनसेला पुन्हा सूर गवसत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Politicsराजकारण