शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

डोळ्यांचे पारणे फेडणारे रिंगण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:09 IST

जायखेडा येथील श्री संत कृष्णाजी माउली यांच्या पायी दिंडी सोहळ्याचा रिंगण सोहळा रविवारी (दि. १९) अंजनेरी येथील नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर सौ. यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : डोंगराच्या पायथ्याशी अश्वांचा थरार

त्र्यंबकेश्वर : जायखेडा येथील श्री संत कृष्णाजी माउली यांच्या पायी दिंडी सोहळ्याचा रिंगण सोहळा रविवारी (दि. १९) अंजनेरी येथील नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर सौ. यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.६९ वर्षांची परंपरा असलेल्या या दिंडी सोहळ्यात हजारो वारकरी १३ दिवसांचा पायी प्रवास करत त्र्यंबकेश्वरी निवृत्तिनाथांच्या चरणी लीन होतात. सातपुड्याच्या पायथी असलेल्या जायखेडा येथून वारकरी सहभागी होतात. ब्रह्मा व्हॅलीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या सहकार्यातून अप्रतिम असा रिंगण सोहळा संपन्न होत असतो. हरिनामाच्या गजरात वारकरी अक्षरश: तल्लीन होतात. ब्रह्मा व्हॅलीच्या बालवारकऱ्यांचे रिंगण सर्वांचे आकर्षण ठरते. रिंगणाचे हे पाचवे वर्ष असून, दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे.याप्रसंगी ह.भ.प. यशोदा आक्का, राजाराम पानगव्हाणे, आचार्य हरिभाऊ, ह.भ.प. जयराम बाबा, विश्वनाथ महाराज, विणेकरी जिभाऊ नाना महाराज यांच्यासह गायनाचार्य सहभागी झाले होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम