शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सावळ घाटात आढळली मुदतबाह्य औषधे

By admin | Updated: January 9, 2016 22:20 IST

सावळ घाटात आढळली मुदतबाह्य औषधे

पेठ : नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गावरील सावळ घाटात मुदतबाह्य औषधांच्या जवळपास दोनशे बाटल्यांचा साठा आढळून आला. ही औषधे सरकारी की कोणी खासगी व्यक्तीने टाकून दिली, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़सावळ घाटातील एका वळणावर निकोडीन नावाच्या औषधांच्या भरलेल्या जवळपास दोनशे बाटल्या टाकून देण्यात आल्या आहेत. १०० मिलीच्या एका बाटलीची किंमत ८५ रुपये असून, सुमारे सतरा हजार रुपयांची औषधे मुदतबाह्य होईपर्यंत का पडून होती, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे़ शासन आता सरकारी आरोग्य केंद्रांनाही औषधे खरेदीसाठी अनुदान देत असल्याने ही औषधे नेमकी कोणत्या आरोग्य केंद्रातून टाकण्यात आली हे गुलदस्त्यात असले तरीही रुग्णांना वेळेत औषधे न पूरपता अशा प्रकारे त्यांची नासाडी म्हणजे शासकीय अनुदानाचा गैरवापर असल्याचे दिसून येते़ या औषधाची मुदत मे २०१४ मध्येच संपुष्टात आल्याने एवढे दिवस सदरची औषधे का डांबून ठेवण्यात आली होती, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़(वार्ताहर)