शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिक संघटनेच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध संताप

By admin | Updated: September 20, 2016 01:36 IST

पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी

  नाशिक : उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारकात दहशवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करून पाकिस्तानचा प्रतीकात्मक ध्वजही जाळण्यात आला. जम्मू-काश्मीर खोऱ्यातील भारत-पाकिस्तान सीमारेषेपासून जवळ असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या तळावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला़ पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे हे सदस्य असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले असून, पाकिस्तानचे पितळ यामुळे पुन्हा एकदा उघडे पडले आहे़ सरकारने पाकिस्तानविरोधात शांततेची भूमिका न घेता गोळीला गोळीनेच प्रतिउत्तर देण्याची मागणी माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली़ देशासाठी माजी सैनिक लढाईसाठी केव्हाही तयार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले़ या आंदोलनाप्रसंगी फुलचंद पाटील, मेघश्याम सोनवणे, सुभेदार दिनकर पवार, श्रीराम आढाव, श्रीगुरूदास पाटील आदिंसह माजी सैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)