शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

शब-ए-बारातनिमित्त कब्रस्तानची तपासणी

By admin | Updated: June 13, 2014 00:20 IST

आझादनगर : शब-ए-बारात निमित्ताने शहरातील बडा कब्रस्तानासह शहरातील सर्व कब्रस्तानाची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून गुरुवारी सकाळी कसून तपासणी करण्यात आली.

 आझादनगर : शब-ए-बारात निमित्ताने शहरातील बडा कब्रस्तानासह शहरातील सर्व कब्रस्तानाची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून गुरुवारी सकाळी कसून तपासणी करण्यात आली.सन २००६ मध्ये शब-ए-बारात रोजी शहरात बडा कब्रस्तान येथे बॉम्बस्फोट होऊन त्यामध्ये ३१ जणांना जीव गमवावा लागला होता. तसेच त्यात अनेकजण जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे येथील पोलीस प्रशासनातर्फे शब-ए-बारात सणानिमित्त सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना करीत कंबर कसली जात आहे.यंदाही शुक्रवारी शब-ए-बारात सण आहे. त्यानिमित्ताने बडा कब्रस्तान येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. पोलीस पथकाकडून शहरातील बडा कब्रस्तानसह शहरातील आयेशानगर कब्रस्तान, कॅम्प, संगमेश्वर, छोटा कब्रस्तानची तपासणी करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. देशपांडे, पोलीस कर्मचारी भगीरथ सोनवणे, वळवी, दंडगव्हाळ, आहिरे व डॉग जिनी यांनी विशेष तपासणी केली. तसेच ही तपासणी उद्याही करण्यात येणार आहे. (वार्ताहर)