शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

प्रिसाईज कंपनीत कामगार सेनेची स्थापना

By admin | Updated: May 25, 2014 20:45 IST

नाशिक : येथील अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रिसाईज व्हॅक्युम सिस्टम कंपनीत भारतीय कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते कंपनीच्या प्रवेशद्वारावर संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कंपनीतील कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस बंटी तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, देवानंद बिरारी, सुभाष गायधनी आदि उपस्थित होते. संघटनेच्या अध्यक्षपदी कंपनीतील कैलास अहिरराव, उपाध्यक्षपदी पंकज वारके, सचिवपदी नवल सिंग, खजिनदारपदी हेमराज पाटील, संघटक राजू धामणे, तुषार गोडसे, तर सदस्यपदी अब्दूल अझहर, भोला राजक, विजय काळे, दत्तू शहाणे यांची निवड करण्यात आली.

नाशिक : येथील अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रिसाईज व्हॅक्युम सिस्टम कंपनीत भारतीय कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते कंपनीच्या प्रवेशद्वारावर संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कंपनीतील कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस बंटी तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, देवानंद बिरारी, सुभाष गायधनी आदि उपस्थित होते. संघटनेच्या अध्यक्षपदी कंपनीतील कैलास अहिरराव, उपाध्यक्षपदी पंकज वारके, सचिवपदी नवल सिंग, खजिनदारपदी हेमराज पाटील, संघटक राजू धामणे, तुषार गोडसे, तर सदस्यपदी अब्दूल अझहर, भोला राजक, विजय काळे, दत्तू शहाणे यांची निवड करण्यात आली. फोटो कॅप्शन: अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रिसाईज व्हॅक्युम सिस्टम कंपनीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते भारतीय कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी कामगारांसमवेत बंटी तिदमे, माजी महापौर विनायक पांडे, मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, देवानंद बिरारी, सुभाष गायधनी आदि.