शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील शंभर कंपन्यांमध्ये ‘ईएसडीएस’चा समावेश

By admin | Updated: July 7, 2016 00:38 IST

देशातील शंभर कंपन्यांमध्ये ‘ईएसडीएस’चा समावेश

नाशिक : ग्रेट प्लेस टू वर्क या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. ही कंपनी नोकरीसाठी देशातील सर्वोत्तम शंभर कंपन्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ८०० पेक्षा अधिक आणि एक लाख ५५ हजार ११९ कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला. भारतात अशाप्रकारे केले जाणारे हे सर्वांत मोठे सर्वेक्षण ठरले. संस्थेवरील विश्वास, कर्मचाऱ्यांमधील मैत्रीपूर्ण वातावरण, कर्मचारीकेंद्रित धोरण आदिंबाबतचा अभ्यास या सर्वेक्षणाअंतर्गत करण्यात आला. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे आचरण, तत्त्वज्ञान आणि संस्थेची मूल्ये अभ्यासण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्यावरून कर्मचाऱ्यांचे समाधान आदिंबाबतचे निरीक्षणे समोर आली. या सर्वेक्षणात ईएसडीएस कंपनीचा नोकरीसाठी देशातील सर्वोत्तम शंभर कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला. संस्थेची उभारणी ही कर्मचाऱ्यांच्या एकमेकांविषयी आणि कंपनीविषयी असणारा आदर, सद््भाव, सहकार्य आणि मजबूत संबंधांतून झालेली असून, केवळ फायदे आणि तोटे यातून नसल्यानेच कंपनीचा यामध्ये समावेश होऊ शकला, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)