शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. कर्मचा-यांच्या पत्नी आता रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:58 IST

लांब पल्ल्याच्या तसेच डबल ड्युट्या करूनही अत्यल्प पगारामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होते.

नाशिक : लांब पल्ल्याच्या तसेच डबल ड्युट्या करूनही अत्यल्प पगारामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होते. त्यामुळे मानसिक दबावात असलेल्या आणि तरीही दिवसरात्र राबणाºया आपल्या पतिराजांना साथ देण्यासाठी एस. टी. कर्मचाºयांच्या पत्नी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. ‘आपल्या धन्यासाठी व उरल्यासुरल्या संसारासाठी’ अशी भावनिक साद सोशल मीडियावर घालत एस. टी. कर्मचाºयांच्या पत्नी एकजूट होण्याचे आवाहन करीत आहेत.एस. टी. कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी यासाठी एस. टी. कामगार संघटना आणि इंटक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर उर्वरित १३ संघटनांनी कामगारांचा नियमित वेतन करार करावा, अशी मागणी केली आहे. एस.टी. प्रशासनानेदेखील कराराची तयारी दर्शवित मान्यताप्राप्त कामगार संघटना करारास विलंब करीत असल्याचे म्हटल्याने प्रशासनाविरोधात संघटनेमध्ये तीव्र नाराजी आहे. वेतन आयोगाच्या बाजूने कर्मचारी असल्याचा दावा करीत संघटनेने आयोगाची मागणी लावून धरत प्रसंगी संपाचीदेखील हाक दिली आहे.एस.टी. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा यासाठीची लढाई तीव्र होत असतानाच यात आता एस. टी. कामगारांच्या पत्नींनीदेखील उडी घेतली आहे.