शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यांत होणार

By admin | Updated: July 7, 2017 18:01 IST

नियमित व पारंपरिक शिक्षणाचे वय निघून गेल्यानंतर अनेकांना नोकरी किंवा व्यवसायाची निवड करताना विशिष्ट शिक्षणाची गरज भासते.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नियमित व पारंपरिक शिक्षणाचे वय निघून गेल्यानंतर अनेकांना नोकरी किंवा व्यवसायाची निवड करताना विशिष्ट शिक्षणाची गरज भासते. अशावेळी पारंपरिक विद्यापीठातून शिक्षण घेणे शक्य होत नाही, तर मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेताना प्रवेशप्रक्रियेच्या काळात प्रवेश मिळाला नाही तर त्यांचे वर्ष वाया जाते. तसेच बारावीच्या पुनर्परीक्षार्थींनाही प्रवेश मिळावा, यासाठी मुक्त विद्यापीठासमोर शैक्षणिक वर्षात वर्षातून दोनदा प्रवेशप्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, येत्या महिन्यात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत वायुनंदन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, शिक्षण आणि उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय्य साकारण्यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पदव्युत्तर पदवीस प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रा. ई. वायुनंदन यांनी सांगितले. दहावी, बारावी किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्वांना मानव्य विद्या व सामाजिकशास्त्र विभागात प्रमाणपत्र, पूर्वतयारी शिक्षणक्रमासह विद्यापीठात उपलब्ध १०७ विषयांसाठी प्रवेश घेता येणार आहे.