शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या होणारच

By admin | Updated: July 1, 2014 01:29 IST

नाशिक : एकाच टेबलावर तीन वर्षे व एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणारच, अशी ठाम भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी घेतली.

नाशिक : एकाच टेबलावर तीन वर्षे व एकाच विभागात पाच वर्षे झालेल्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणारच, अशी ठाम भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी घेतली असून, शिपायापासून कक्ष अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा त्यात समावेश असेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.दरम्यान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात सोमवारी (दि.३०) सायंकाळी सुखदेव बनकर यांनी अचानक भेट देऊन तपासणी केली असता उपअभियंत्यासह कार्यालयीन अधीक्षक व अन्य दोन लिपिक जागेवर न आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश सुखदेव बनकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या विभागाची व कार्यरत टेबलांची माहिती प्रशासनाने अन्य विभागांकडून मागविली आहे. मात्र बदल्या न करण्याच्या कार्यवाहीबाबतही काही विभागात ‘अर्थपूर्ण’ तडजोडी सुरू झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. बदल्यांमध्ये कोणालाही वगळले जाणार नाही, असे सुखदेव बनकर यांनी स्पष्ट केल्याने काही कार्यालयीन अधीक्षक व कक्ष अधिकाऱ्यांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)