शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सीताफळ देताय आदिवासींना रोजगार

By admin | Updated: October 11, 2014 22:33 IST

सीताफळ देताय आदिवासींना रोजगार

 

खामखेडा : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तिळवण किल्ल्यावरील सीताफळांच्या झाडांना यंदा चांगला बहर आला असून, आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने सीताफळाची झाडे फळांनी लगडली आहेत.आरोग्यदायी सीताफळाला मागणीही वाढली असल्याने आदिवासीबांधव ही सीताफळे कळवण, सटाणा, मालेगाव येथे विक्रीस आणत आहेत. तिळवण किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे आहेत. ही सीताफळे खाण्यास अगदी गोड व चविष्ट असल्याने डोळा फुटलेली (पूर्ण पिकलेली) फळे तोडली जात आहेत. पाटीभर सीताफळांना १५० ते २०० रुपये भाव मिळत असून, खर्चवजा जाता आदिवासी बांधवांना चांगली कमाई मिळत आहे. दोनजणांची जोडी दिवसाला ४ ते ५ पाट्या सीताफळे तोडत असून, काही व्यापारी डोंगराच्या पायथ्याशी येऊन फळांची खरेदी करीत आहेत. काहीजण गट करून भाड्याची गाडी ठरवून फळे मालेगाव, नाशिक आदि ठिकाणी विक्रीला नेत आहेत. मोठ्या आकाराच्या सीताफळांच्या क्रेटला ७०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मजुरीचे काम नसताना अशाप्रकारे हंगामी फळांद्वारे आदिवासींना आपला प्रपंच चालविण्यास आर्थिक मदत मिळत आहे. (वार्ताहर)