शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी कर्मचार्‍यांचे संकट

By admin | Updated: May 25, 2014 20:35 IST

नाशिक : निवडणूक आयोगाने २९ मेपासून निरंतर मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी, निवडणूक शाखेत काम करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याने मनुष्यबळाअभावी ही प्रक्रिया यशस्वी करण्याचे मोठे आव्हान अधिकार्‍यांसमोर ठाकले आहे.

नाशिक : निवडणूक आयोगाने २९ मेपासून निरंतर मतदार नोंदणी प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी, निवडणूक शाखेत काम करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याने मनुष्यबळाअभावी ही प्रक्रिया यशस्वी करण्याचे मोठे आव्हान अधिकार्‍यांसमोर ठाकले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक कामासाठी निवडणूक शाखेने अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांची सेवा वर्ग करून घेतली होती. त्यामुळे मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविणे शक्य झाले होते. आता निवडणूक आटोपल्यावर वर्ग केलेले कर्मचारी पुन्हा त्यांच्या मूळ सेवेत दाखल झाले. अशा परिस्थितीत मतदार नोंदणी मोहीम राबविणे अवघड होऊन बसले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात आलेली असली तरी, त्यांना पुरेशी साधनसामग्री वा कर्मचार्‍यांची वानवा आहे. कार्यालयात साधे शिपाईही नसल्यामुळे या अधिकार्‍यांना स्वत:च ही कामे करावी लागतात. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याने त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता, त्यासाठी अतिरिक्त कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे. परंतु निवडणूक शाखेत काम करण्यास कर्मचारी नाखूश असल्याने ते कसे पार पाडावे असा प्रश्न अधिकार्‍यांना पडला आहे.