शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडी परिसरात विजेचा लपंडाव

By admin | Updated: December 21, 2016 23:01 IST

नागरिक त्रस्त : दररोज होतोय वीजपुरवठा खंडित

पंचवटी : येथील हिरावाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सकाळ तसेच सायंकाळच्या सुमाराला दैनंदिन वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज वितरण कंपनीकडून सदर वीजपुरवठा खंडित होण्याबाबतचे कोणतेही कारण स्पष्ट केले जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  कधी सकाळच्या वेळी तर कधी सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने सकाळच्या वेळी नोकरदार तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होते तर सायंकाळी वीजपुरवठा काही काळ खंडित झाल्याने महिलावर्गाची अडचण निर्माण होते. वीज वितरण कंपनीमार्फत कोणत्याही प्रकारचे लोडशेडिंग सुरू केलेले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी मात्र प्रत्यक्षात हिरावाडी परिसरात दैनंदिन सकाळ व सायंकाळच्या वेळी किमान अर्धातास वीजपुरवठा खंडित होत असल्याचे कारण गुलदस्त्यात आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरण कंपनीने विद्युत वाहिनी, विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्यास ते तत्काळ दुरुस्त करून नागरिकांना नियमित सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)