शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचे पडघम वाजू लागले

By admin | Updated: September 30, 2016 01:03 IST

त्र्यंबकेश्वर : मतदार याद्या पुनरीक्षण

त्र्यंबकेश्वर : पुढील वर्षी सन २०१७ मध्ये त्र्यंबक नगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे वर्षभर अगोदरपासून निवडणूक मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दृष्टीने ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, अशांची मतदार याद्यात नावे नोंदवून घेण्याच्या दृष्टीने आज नगरपालिका सभागृहात मतदार-याद्यांचे पुनरीक्षणसाठी गावकरी, नगरसेवक आदिंची संयुक्त बैठक झाली.बैठकीस निवासी नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थिताची सांगोपांग चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अनेक शंका विचारल्या. दरम्यान, १ जानेवारी २०१७ हा अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर १६ या कालावधीत तहसीलदार त्र्यंबकेश्वर यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. त्यादृष्टीने नगरपालिका निवडणुकीकरिता जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्याच्या दृष्टीने नगरपालिका स्तरावर आज संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या, तर व्यासपीठावर नायब तहसीलदार (निवडणूक) राजेंद्र कांबळे, संजय मिसर आदि उपस्थित होते. गावातील सुनील अडसरे, श्यामराव गंगापुत्र, गटनेता रवींद्र सोनवणे, नगरसेवक तृप्ती धारणे, अलका शिरसाठ, शकुंतला वाटाणे, सिंधू गमे, बांधकाम सभापती रवींद्र गमे, विष्णू दोबाडे, दिलीप पवार, नगरसेवक योगेश तुंगार, सुरेश गंगापुत्र, सुरेंद्रबापू शुक्ल, माधुरी जोशी, दत्ता जोशी, मोहन झोले, हर्षल भालेराव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)