शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

घोटी खुर्दच्या सरपंचपदी ताई बिन्नर यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:13 IST

न्यायालयीन खंडपीठाकडे सुनावणीसाठी असलेल्या प्रक्रियेमुळे रिक्त असलेल्या व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. ...

न्यायालयीन खंडपीठाकडे सुनावणीसाठी असलेल्या प्रक्रियेमुळे रिक्त असलेल्या व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंचपदासाठी तहसीलदारांच्या आदेशानुसार निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत बिन्नर व कैलास फोकणे यांचा अर्ज आल्याने छाननीनंतर एकही अर्ज बाद झाला नाही. उमेदवार फोकणे यांनी अर्ज केल्यानुसार गुप्त मतदान घेण्यात आले. नऊही सदस्य यावेळी उपस्थित होते. गुप्त मतदान प्रक्रियेत बिन्नर यांना पाच तर फोकणे यांना चार मते मिळाली. सर्वाधिक मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिन्नर यांना विजयी घोषित केले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. नवनिर्वाचित सरपंच बिन्नर यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र आवारी व ग्रामसेवक एस. खेबडे यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रोंगटे, निकिता लोहरे, मनीषा निसरड, बाळू जाधव,उद्धव रोंगटे, उमेश लोहरे, जगन जाधव, चंद्रभान जाधव, सोमनाथ निसरड, सुनील बिन्नर, लक्ष्मण लोहरे आदींसह वाडीव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील उपस्थित हाेते.

===Photopath===

040321\003604nsk_42_04032021_13.jpg

===Caption===

घोटी खुर्दच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर ताई बिन्नर यांचा सत्कार करतांना पांडुरंग रोंगटे, निकिता लोहरे, उद्धव रोंगटे, उमेश लोहरे आदी.