शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

येवला तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

By admin | Updated: December 26, 2016 01:54 IST

येवला तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

 येवला : येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. ग्राहक हा राजा आहे. ग्राहकांनी आपले हित जोपासावे. ग्राहक देवो भव असे ग्राहक पंचायतीचे सूत्र असून, संस्थापक बिंदूमाधव जोशी यांचे विचार जोपासावे असे प्रतिपादन तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी केले. येथील तहसिल कार्यालयात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्र मात ते बोलत होते. याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे प्रभाकर झळके, दीपक पाटोदकर, हरीश पटेल यांनी मनोगतातून ग्राहकांचे हक्क, अधिकार याविषयी माहिती दिली. यावेळी स्वामी मुक्तानंद विद्यालयाचे विद्यार्थी राहुल पाटोळे व तुषार येवले यांनी ग्राहक गीत सादर केले. सौरभ मगर, आदित्य बोंदार्डे, विशाल वाघ, अथर्व जाधव, संकेत नवले, नितेश परदेशी, सौरभ देशमुख यांनी जागो ग्राहक जागो हे समुहगीत सादर केले. कार्यक्र मात वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत व पारितोषीक प्राप्त रोहित वखारे आणि पार्थ सावरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. निबंध लेखन स्पर्धेतील ऋ षिकेश थोरात, ओंकार नागरे, सिद्धी थोरात यांना तहसीलदार बहिरम व प्रभाकर झळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन पुरवठा विभागाचे बाळासाहेब हावळे, योगेश पाटील, पुष्कराज केवारे यांच्यासह पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी केले. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश भंडारी, स्वस्त धान्य दुकान संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबुलाल कासलीवाल, दगु साठे, जगदीश काबरा यांचेसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, व्यापारी, शासकीय विभागांचे विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)