शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याला शिक्षा

By admin | Updated: March 15, 2017 21:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन महिला नायब तहसीलदाराचा विनयभंग

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन महिला नायब तहसीलदाराचा विनयभंग तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून खंडणी मागितल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता राजेंद्र काळू नानकर यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी़ डी़ कोळपकर यांनी बुधवारी (दि़१५) दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दहा दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली़या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, १७ जुलै २०१४ रोजी इगतपुरी तालुक्यातील आहुर्ली येथील महा ई- सेवा केंद्राचे संचालक पंढरीनाथ गायकर यांनी सुरज भोर नावाच्या व्यक्तीचे नॉनक्रिमिलीअर दाखला स्वाक्षरीसाठी महिला नायब तहसीलदाराच्या कार्यालयात आला होता़ मात्र, हा दाखला नाशिक तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आला असल्याने नॉनक्रिमिलेअरचा दाखलाही संबंधित अधिकाऱ्याकडून घेण्याचा शेरा नायब तहसीलदारांनी लिहून दिला होता़ यानंतर गायकर हे संबधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात गेले नायब तहसीलदार आवारी यांच्याशी चर्चा करीत असताना तेथे उपस्थित असलेले आरटीआय कार्यकर्ते यांनी हा दाखल घेऊन महिला नायब तहसीलदारांच्या कक्षात येऊन भांडण सुरू केले़ तसेच कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करून विनयभंग केला़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नानकर विरोधात विनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी तसे धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी़ डी़ कोळपकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील घोडेस्वार यांनी चार साक्षीदार तपासले़ यामध्ये समोर आलेल्या पुराव्यानुसार आरोपी नानकर यास कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ तर खंडणीच्या आरोपावरून निर्दोष मुक्तता केली़