शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक संस्था सज्ज

By admin | Updated: September 15, 2016 00:57 IST

मिशन गणेशमूर्ती संकलन : महापालिके सह, पर्यावरणप्रेमी देणार योगदान

नाशिक : दरवर्षी नाशिककर पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करत निसर्गाचे संवर्धन करण्यास हातभार लावतात. लाखो मूर्तींचे महापालिका संकलन करते. यासाठी पालिकेसह शहरातील सर्वच संस्था पुढाकार घेत सज्ज झाल्या आहेत. ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंदे्र उभारून निर्माल्य व मूर्ती संकलनाची ‘मिशन’ राबविणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही महापालिकेने शहरात विभागनिहाय कृत्रिम तलावांसह कृत्रिम कुंडही उभारले आहेत. बहुतांश ठिकाणी विसर्जन केंद्र आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर विविध सामाजिक संस्थांनीदेखील मूर्ती संकलन केंद्र थाटले असून, मूर्ती संकलनाची भूमिका पार पाडून नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.पिण्याच्या किंवा वापराच्या जलसाठ्यात म्हणजेच विहिरी व नदींमध्ये कोणत्याही कारणाने प्रदूषण होणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सामाजिक भान राखून नैसर्गिक जलस्त्रोत टिकविण्याची जबाबदारी पार पाडत गणेशमूर्तींचे पाण्यात विसर्जन करणे टाळावे, घरच्या घरी बादलीभर पाण्यात मूर्ती विसर्जित करून सदर मूर्ती समाजसेवी, पर्यावरणपूरक संस्थांच्या केंद्रांवर दान करत पर्यावरणपरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन विविध पर्यावरणप्रेमी, समाजसेवी संस्थांनी केले आहे. त्याचप्रमाणे निर्माल्यदेखील नदीपात्राच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहमध्ये सोडू नये त्याऐवजी बागेमध्ये खड्डा करून टाकावे, जेणेकरून निर्माल्याचे कालांतराने खतामध्ये रूपांतर होऊन झाडांना पोषक ठरेल किंवा संकलन वाहनांमध्ये निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)