शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपामुळे ग्रामस्थांत घबराट

By admin | Updated: October 6, 2016 23:53 IST

ओतूर : हरिश्चंद्र चव्हाण यांची भेट, स्थलांतर न करण्याचे आवाहन

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर येथे गेल्या १० दिवसांपासून भूकंपाचे सतत सौम्य व मोठे धक्के बसत असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट व भीती निर्माण झाली आहे. तहसीलदार कैलास चावडे व अधिकाऱ्यांनी यापूर्वीच परिस्थितीची पाहणी केली आहे. दररोज साधारणत: रात्री दोन तीन वेळा २.९ रिश्टर स्केलपर्यंत धक्के बसतात, असे मेरी येथील भूकंप अधिकारी वाघमारे यांनी सांगितले. याबाबत दि. ५ रोजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व भूकंप अधिकारी चारुशीला चौधरी, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी ओतूर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली.सदर चर्चेत सरपंच दादाजी सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष दादाजी मोरे, रविकांत सोनवणे, रमेश रावले आदिंनी भाग घेतला आहे. यावेळी खासदार हरिचंंद्र चव्हाण यांनी गावातील घरांची पाहणी केली व भूकंपाविषयी माहिती देऊन तातडीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून व उद्या मुख्यमंत्र्यांशी समक्ष भेटून या भूकंपाबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले व नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील भयभीत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या भूकंपामुळे गावातील असंख्य नागरिक दुसऱ्या गावी स्थलांतर करत असून काही नागरिक मुला बाळांसह शेतमळ्यात राहायला गेले आहेत.यावेळी सरपंच दादाजी सूर्यवंशी, दादाजी मोरे, रमेश रावले, रविकांत सोनवणे, बाळकृष्ण देशमुख, माधव मोरे, रंगनाथ मोरे, एकनाथ देशमुख, केदू भुजाडेल, प्रकाश सोनजे, किरण मालपुरे, युवराज मोरे, हिरामण मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)