शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धक्का लागून इसम ठार

By admin | Updated: September 16, 2016 22:07 IST

विजेचा धक्का लागून इसम ठार

 घोटी : इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील इसमाचा रस्त्यावर पडलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी घडली. घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.खैरगाव येथील बुधा गंगाराम आघान (४२) हे गुरु वारी दुपारी बाजार आटोपून पायी जात असताना देवळे गावाजवळ रस्त्यावर पडलेल्या वीजवाहिकेचा अंदाज न आल्याने तिला स्पर्श होताच शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती घोटी पोलिसांना देण्यात आली. सदर इसमाचा मृतदेह घोटीच्या रु ग्णालयात आणल्यानंतर नातलगांनी वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मृताच्या वारसांना मदत दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.वाहनाच्या धडक ; दुचाकीस्वार ठारमुंढेगावजवळील जिंदाल कंपनीसमोर गुरु वारी एका दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अज्ञात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. जिंदाल कारखान्यातून बाहेर महामार्गावर पडणाऱ्या एमएच ०५ एसी २२९९ या दुचाकीस नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच १५ ईए ७३१ या वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. (वार्ताहर)