शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांनी सांकेतिक चिन्हे समजून घ्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सिन्नर येथील कडवा विश्रामगृह येथे वाहनचालकांचा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना भगत बोलत होते. ...

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सिन्नर येथील कडवा विश्रामगृह येथे वाहनचालकांचा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना भगत बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मोटार वाहन निरीक्षक सुनील म्हेत्रे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक तडवी, योगेश मोरे आदी उपस्थित होते.

नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी दुचाकीवर मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. दुचाकीस्वारांनी दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रशांत शिंदे, योगेश शिंदे, राजू गवळी, सोमनाथ चांडोले यांचे सहकार्य लाभले.

यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सतीश भोर, सुनील गवळी, अण्णासाहेब वाजे, संपत फड, अशोक बर्के, संतोष वराडे आदींसह शिकाऊ उमेदवार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-

मार्गिकांचे महत्त्व समजून घ्यावे - सिमंतिनी कोकाटे

जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी रस्त्यावरील अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगताना रस्त्यावरील मार्गिकांचे महत्त्व समजून घेतल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. चालकाने वेगमर्यादा आणि वाहतुकीच्या नियमाचे पालन केल्यास अपघात टळतील, असेही त्या म्हणाल्या.

फोटो - २५ सिन्नर रोड सेफ्टी

सिन्नर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहनचालकांचा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, सिमंतिनी कोकाटे, संतोष मुटकुळे, सुनील म्हेत्रे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक तडवी, योगेश मोरे आदी.

===Photopath===

250121\25nsk_26_25012021_13.jpg

===Caption===

फोटो - २५ सिन्नर रोड सेफ्टी  सिन्नर येथे  रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत  वाहनचालकांचे प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी नाशिकचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, सिमंतीनी कोकाटे, संतोष मुटकुळे,  सुनील म्हेत्रे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक तडवी, योगेश मोरे आदि.