शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची डी.लिट

By admin | Updated: November 8, 2016 00:41 IST

प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाची डी.लिट

नाशिक : समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना आरोग्य विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर आॅफ लिटरेचर (डी.लिट) या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अधिसभेत घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मुख्यालयात कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभा सभेत आमटे यांना डी.लिट पादवी देण्याचा ठराव संमत करण्यात आला. डॉ. आमटे यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे यांचादेखील यावेळी सन्मान केला जाणार आहे. डॉ. आमटे दाम्पत्यांनी गडचिरोलीतील हेमलकसा या दुर्गम भागात तेथील आदिवासींसाठी रुग्णसेवा देत आहेत. लोक बिरादरी या प्रकल्पाच्या माध्यमातून आमटे यांनी आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठीदेखील भरीव कार्य केले असून, त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आरोग्य विद्यापीठाने त्यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याचे कुलगुरू म्हैसेकर यांनी सांगितले. (पान ७ वर)प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सुचविल्यानुसार आमटे यांना पदवी बहाल करण्याचा प्रस्ताव कुलपती कार्यालय व व्यवस्थापन परिषदेने समंत केल्यानंतर अधिसभेत या संदर्भात ठराव करण्यात आला. दरम्यान, यापूर्वी विद्यापीठातर्फे २००७ मध्ये पद्मभूषण डॉ. एल. एच. हिरानंदानी, २००८ मध्ये डॉ. अनिल कोहली, तर २०१५ मध्ये डॉ. सायरस पुनावाला यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.