शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाचा कक्षसेवक जाळ्यात

By admin | Updated: April 17, 2015 23:43 IST

लाचेची मागणी : न्यायालयीन कामासाठीच्या प्रमाणपत्राचे प्रकरण

नाशिक : न्यायालयीन कामासाठी आवश्यक असलेले आजाराचे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील कक्षसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले़ या कक्षसेवकाचे नाव जैलेंद्र शंकर निकम असे असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारास मणक्याचा आजार असून, न्यायालयीन कामासाठी त्यांना आजाराचे प्रमाणपत्र हवे होते़ त्यासाठी गुरुवारी ते जिल्हा रुग्णालयात गेले होते़ तेथे कक्षसेवक जैलेंद्र शंकर निकम याने प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहा हजार रुपयांची मागणी केली़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात सापळा रचण्यात आला़जिल्हा रुग्णालयाच्या गेट नंबर एक शेजारील चहाच्या टपरीजवळ शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कक्षसेवक जैलेंद्र निकम यास तक्रारदाराकडून सहा हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संशयित निकमवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)