शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा येथील जवानाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 18:54 IST

खामखेडा : येथील रोशन बोरसे या जवानाने आपल्या वाढदिवस साजरा नकरता त्याच दिवशी गावातील शाळमधील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.

ठळक मुद्देवाढदिवसाला पार्टीचा खर्च न करतांना शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास, दप्तर आदी शालेय उपयोग साहित्याचे वाटप केले.

खामखेडा : येथील रोशन बोरसे या जवानाने आपल्या वाढदिवस साजरा नकरता त्याच दिवशी गावातील शाळमधील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.देवळा तालुक्यातील खामखेडा येथील विद्यालयात सन २०११-१२ या वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेत गेट टुगेदर कार्यक्र माचे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्र माच्या सुरवातील शाळेच्या विद्यार्थिनी स्वागत गीत म्हणून केले. या कार्यक्र माच्या सुरवातीला सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. या या कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक टी. टी. देवरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन केले. शालेय आठवणींबरोबरच काही गमतीदार किस्से कथन केले. यावेळी लष्कराच्या सेवेत असलेले रोशन बोरसे हे जवान सुटीवर आला असल्याने त्यांनी आपल्या शाळेतील मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सर्व वर्ग मित्रांना मोबाइलवरून संपर्कसाधून मेळशव्याचे आयोजन केले. यामेळाव्या दरम्यान लष्करातील जवान रोशन बोरसे यांचा वाढदिवस आल्याने यांनी आपला वाढदिवसाला पार्टीचा खर्च न करतांना शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास, दप्तर आदी शालेय उपयोग साहित्याचे वाटप केले.यावेळी काकाजी शेवाळे, रोशन बोरसे, प्रशांत शेवाळे, वैभव बोरसे, देविदास बच्छाव, मोहन शेवाळे, मनोज मोरे, मोहिनी हिरे, राणी बोरसे, सुवर्ण पांडे आदी उपस्थित होते.जवान रोशन जिभाऊ बोरसे हे खामखेडा गावातील सदर शाळेचे विद्यार्थी असून ते सध्या लष्कराचे प्रशिक्षण पूर्ण होऊन जम्मू येथे देश रक्षणाच्या सेवेत आहेत. ते या वेळेदरम्यान गावी सुटीवर आल्याने या कार्यक्र मात त्यांनी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले.