शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार नागरिकांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:15 IST

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, गोविंदराव लोखंडे, शैलेश ...

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक प्रमोद चोथवे, गोविंदराव लोखंडे, शैलेश नाईक, विजय जाधव, संजय वामने, रूपेश मुठे, श्रीकांत जाधव, मंगला शिंदे, ज्योती वामने, प्रणाली गोळेसर, सुजाता भगत, सुजाता तेलंग आदींचे सहकार्य लाभले. कार्यकर्त्यांच्या मदतीने तब्बल ५ हजार गोळ्यांची पाकिटे तयार करण्यात आली आहेत. मोरे यांनी वर्षभरापासून स्वखर्चाने मास्क, सॅनिटायझर वाटप करणे, गरीब व गरजूंना किराणा साहित्य देणे, प्रभागात फॉगिंग मशीनद्वारे धुरळणी करणे आदी उपक्रम राबवले आहेत.

फोटो - १७ सिन्नर मोरे

सिन्नर येथे पाच हजार नागरिकांना स्वखर्चाने आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वितरण करताना नगरसेवक पंकज मोरे.

===Photopath===

170521\17nsk_23_17052021_13.jpg

===Caption===

फोटो - १७ सिन्नर मोरे सिन्नर येथे पाच हजार नागरिकांना स्वखर्चाने आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वितरण करताना नगरसेवक पंकज मोरे.