शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

शिवाजीनगर येथे आयोजित सोहळ्यास ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष (गुजराथ) ह.भ.प. अनेकरूपीजी महाराज,महाराष्ट्र आखाडा ...

शिवाजीनगर येथे आयोजित सोहळ्यास ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष (गुजराथ) ह.भ.प. अनेकरूपीजी महाराज,महाराष्ट्र आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीश्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, सिन्नर भूषण ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत, प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके, महामंडलेश्वर ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवीतकर, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद गिरी महाराज,

ह.भ.प. अतुल महाराज आदमाने, ह.भ.प. कांचनताई जगताप, आमदार सीमा हिरे, आमदार हिरामण खोसकर, भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते नाशिक जिल्हा कार्यकारिणी व जिल्हांतर्गत सर्व तालुका व शहर कमिट्यांचे उद्‌घाटन करून सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. त्यात जिल्हाध्यक्ष धर्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज रायते, उपाध्यक्ष धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज चव्हाण, सहजिल्हाध्यक्ष रामायनाचार्य ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ, सहजिल्हाध्यक्ष महंत ह.भ.प. संजय दासजी महाराज शिंदे, सहजिल्हाध्यक्ष तुकाराम महाराज पवार, महाराष्ट्र प्रदेश संघटक ह.भ.प. तुकाराम महाराज घुगे, ह.भ.प. जनार्दन महाराज काकडे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना हस्ते यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. प्रास्तविक नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ह.भ.प. अतुल महाराज आदमाने यांनी केले. भाजपचे शहर सचिव अमोल पाटील यांनी आभार मानले. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

(फोटो १६ वारकरी) कॅप्शन- वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देताना हिरामण खोसकरह, समवेत दिनकर पाटील, स्वामी शिवगिरीजी महाराज, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवीतकर आदी.