मालेगाव डाक विभागाचे अधीक्षक नितीन येवला यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुक्यातील सुकन्या योजनेच्या खातेदारांना या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक समीर बारवकर व मान्यवर उपस्थित होते, तर उपविभागाचे डाक निरीक्षक आर. एन. वानखेडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास पोस्टमास्तर अरुण चंदन, वडनेर भैरवचे पोस्टमास्तर संजय गांगुर्डे, डी. आर. दिवेकर, अनिल सोनवणे, गणोश देवकर, नितीन वागले, एम. टी. हिरे, राहुल अहिरे, सागर पवार, दिव्या भारती, विवेक मोहड, तांदळे, यशवंते, कर्मचारी व चांदवडचे सर्व क्षेत्रतील मान्यवर उपस्थित होते.
फोटो - १९चांदवड सुकन्या
चांदवड येथे पोस्ट खात्याच्या सुकन्या योजनेच्या चिमुकल्या खातेदारांना खातेपुस्तिकांच्या वाटपप्रसंगी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, आर. एन. वानखेडे, अरुण चंदन, संजय गांगुर्डे, पोस्ट खात्याचे अधिकारी व कर्मचारी.
190821\19nsk_43_19082021_13.jpg
चांदवड येथे पोस्ट खात्याच्या सुकन्या योजनेच्या चिमुकल्या खातेदारांना खाते पुस्तिकांच्या वाटप प्रसंगी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार प्रदीप पाटील, आर.एन.वानखेडे, अरुण चंदन, संजय गांगुर्डे पोस्ट खात्याचे अधिकारी व कर्मचारी..