शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या राजकीय संबंधांची चर्चा

By admin | Updated: May 14, 2014 00:31 IST

चौकशीसाठी चार नगरसेवकांना पोलिसांच्या नोटिसा

चौकशीसाठी चार नगरसेवकांना पोलिसांच्या नोटिसानाशिक : मोहन चांगले खून प्रकरणातील संशयितावर जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डवरील हल्ला, भीम पगारेची हत्त्या, व्यावसायिकाचे अपहरण करून वसूल केलेली खंडणी या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार व राजकीय पक्ष यांचे साटेलोटे लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी सेना व मनसेच्या काही नगरसेवकांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्याने गुन्हेगारांचे राजकीय व्यक्तींशी असलेल्या संबंधांबाबत चर्चा सुरू झाली आहे़ ज्यांना नोटिसा बजावल्या त्यात सेनेचे महानगरप्रमुख, मनपा विरोधी पक्षनेते, नगरसेवक, मनसे नगरसेवक असल्याने शहरातील राजकारण कोणत्या दिशेने चालते याची चर्चा सुरू झाली आहे़शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारांशी संबंध असल्याचे तपासात समोर आले़ त्यानुसार मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना नगरसेवक दत्तात्रय तथा डी़ जी़ सूर्यवंशी, मनसे नगरसेवक सतीश (बापू) सोनवणे यांना पोलिसांनी नोटिसा काढल्या आहेत़ परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी सुधाकर बडगुजर, दत्तात्रय सूर्यवंशी आणि सतीश सोनवणे यांना, तर परिमंडळ-२ चे पोलीस उपआयुक्त डॉ़ डी़ एस़ स्वामी यांनी अजय बोरस्ते यांना नोटीस काढली़या चौघांनाही नोटीस काढल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला असून, नाव न छापण्याच्या अटीवर उद्या (दि़ १४) सकाळी संबंधितांना पोलीस उपआयुक्तांच्या कार्यालयात हजर राहण्याचे फ र्मान सोडले आहे़ (प्रतिनिधी)