शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीत सहभागांवर शिस्तभंगाची कारवाई बांधकाम खात्याला शिफारस : पोलीस, उत्पादन शुल्कचे गुन्हे

By admin | Updated: February 4, 2015 01:38 IST

पार्टीत सहभागांवर शिस्तभंगाची कारवाई बांधकाम खात्याला शिफारस : पोलीस, उत्पादन शुल्कचे गुन्हे

  नाशिक : ओझर विमानतळावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व मक्तेदारांच्या बहुचर्चित पार्टी प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेत, विनापरवाना वाद्य वाजविल्याबद्दल संबंधितांवर मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करतानाच, मद्यप्राशन परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणीही कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी या प्रकरणी सविस्तर अहवाल मागवून बहुचर्चित पार्टीत सहभागी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवांकडे केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ओझरची पार्टी गाजत असून, त्यात अनेक नवनवीन मुद्यांची व चर्चेची भर पडत आहे. राज्य सरकारने या साऱ्या घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याने व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख तसेच बांधकाम खात्याचे कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या ‘संबंधा’बाबत चर्चा सुरू झाल्याने सारवा-सारव करण्यास सुरुवात झाली आहे. मद्यपानाच्या पार्टीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जागा कशी देता येते असा सवाल उपस्थित होताच, घाईगर्दीने ठेकेदार विलास बिरारी याच्याकडून दहा हजार रुपये भाड्यापोटी भरून घेतले आहेत.