शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याच्या लाभापासून अपंग वंचित

By admin | Updated: June 7, 2016 07:35 IST

उदय वारुंजीकर : नॅब मोडक रिसर्च सेंटरच्या वतीने व्याख्यानात प्रतिपादन

 नाशिक : अपंगांना अन्य व्यक्तींप्रमाणे समान हक्क असावेत, सर्व कामांत त्यांचा संपूर्ण सहभाग असावा, अशी तरतूद सन १९९५ च्या कायद्यात केली आहे; मात्र त्याच्या लाभापासून अपंग वंचित राहत असून, या कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांनी केले.नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडच्या (नॅब) डॉ. मोडक रिसर्च अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशनच्या वतीने आयोजित अ‍ॅडव्होकसी कार्यशाळेत ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात ‘अपंगांचे कायदे व न्यायनिवाडे’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना राज्यसभा व विधानसभेत स्थान मिळायला हवे. अपंगांसाठीच्या तीन टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करताना आजवर १० हजार ९०० व्यक्तींना नोकऱ्या मिळाल्या; मात्र त्यात अंध व्यक्ती अवघ्या ९०० आहेत. निमसरकारी आस्थापनांमध्येही दृष्टिबाधितांना नोकऱ्या मिळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. अपंग आयुक्त न्यायालयाकडे पुरेसा कर्मचारीवर्ग व अधिकार नसल्याने अपंगांचे प्रश्न प्रलंबितच राहत असल्याचेही त्यांनी सांगितले. १९९५ चा पीडब्ल्यूडी कायदा, अपंगांचे मूलभूत अधिकार, शासनाच्या योजना याविषयीही त्यांनी माहिती दिली. नॅब इंडियाचे कार्यवाह जोकीम रापोस उपस्थित होते. रोहिणी अचवल यांनी अपंगांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. नॅब मोडक सेंटरचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. मनीष चिंधडे यांनी सूत्रसंचालन केले. शाहीन शेख यांनी आभार मानले.