शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

फलोत्पादन विकास योजनेत दिंडोरी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:38 IST

दिंडोरी : उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गंत कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राबविण्यात जिल्हात दिंडोरी तालुका अव्वल आहे. तालूका कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून आधूनिक पध्दतीने यांञीकी शेती करावी, असे प्रतिपादन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.

ठळक मुद्देतालुक्याचा बहुमान : विविध योजनेतंर्गत ट्रँक्टर व कृषी अवजारांचे वितरण८१०लाभार्थींना २.३०कोटी निधी वाटप करण्यात आले

दिंडोरी : उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गंत कृषी यांत्रिकीकरण योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास योजना राबविण्यात जिल्हात दिंडोरी तालुका अव्वल आहे. तालूका कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घेवून आधूनिक पध्दतीने यांञीकी शेती करावी, असे प्रतिपादन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.अहिवंतवाडी येथे उन्नत शेती,समृध्द शेतकरी मोहिम व एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत ट्रँक्टर व कृषी अवजारे वितरण प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, अभियानांतर्गंत योजनेतंर्गत ट्रँक्टर, भात सोंगणी यंञ, रोटाव्हेटर, भात मिल, व शेती अवजारांचे वितरण करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत शेतकरी बांधवानी यांञीकरणाचा जास्तीत जास्त अवलंब करून आधूनिक पध्दतीने शेतीव्यवसाय करून उन्नती साधावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रँक्टर व कृषी अवजारांचे वितरण करण्यात आले.तहसीलदार बाबासाहेब गाढवे,उपविभागीय कृषी अधिकारी दिलिप देवरे, पंचायत समीती सभापती एकनाथ गायकवाड, उपसभापती उत्तम जाधव, तालूका कृषी अधिकारी विलास सोनवणे, सरपंच निर्मला गवळी व्यासपीठावर उपस्थित उपस्थित होते. तालूकाकृषीधिकारी विलास सोनवणे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, योजनेतंर्गत १२ ट्रँक्टर, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ४९, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत २९ असे ९० ट्रँक्टर व एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेतंर्गत ७२ ट्रँक्टर देण्यात आले आहे. प्रास्ताविक के. एम. जाधव, व सूत्रसंचालन एस. वाय. सावंत यांनी केले. यावेळी सदू गावित, अनंत चौधरी, गंगाधर निखाडे, गोपीनाथ पाटील, सम्राट राऊत, बाबूराव भुसार, पंडित बागूल, शिवाजी महाले, संजय उगले, भाऊसाहेब आहेर, किरण घुगे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डी. व्हि. पगार, ए. आर डोखळे, बी. पी. निकम, श्रीमती बोंडे, श्रीमती भंडारे, श्रीमती पी. एस. गावीत, ए. यू. अहिरे, आर. एन. बिगूल, पी. के. माळी, एस. आर. दिलाने, ठोकले, फालक आदींनी परिश्रम घेतले.शेततळ्यासाठी अनुदान उपलब्धगळीतधान्य विकास योजनेतंर्गत ७५,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत १५ असे ११७ कृषी अवजारे वितरण करण्यात आले आहे. कांदा चाळ, शेततळ्यासाठी प्लास्टिक कागद अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. पॉलिहाऊस, शेडनेट, सामूहिक शेततळे, मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन योजनेतंर्गत ६०२ हेक्टर साठी ८१०लाभार्थींना २.३०कोटी निधी वाटप करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली.