शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीरोडला कचऱ्याचे ढिगारे पडून

By admin | Updated: December 27, 2015 22:21 IST

दिंडोरीरोडला कचऱ्याचे ढिगारे पडून

पंचवटी : महापालिका प्रशासनाने पंचवटी विभागातील कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या नेमल्या असल्या तरी या घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत काही ठिकाणच्या रस्त्यालगतच कचरा उचलला जात नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा पडून असल्याचे चित्र दिंडोरीरोड परिसरात दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनपाने ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे त्या ठेकेदाराकडूनच पंचवटीत व्यवस्थितपणे घंटागाड्यांचे नियोजन केले जात नसल्याने पंचवटीत घंटागाड्यांचे नियोजन खोळंबत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दिंडोरीरोड परिसरातील मायको दवाखाना समोरील रस्ता, दिंडोरीरोड परिसरातच महापालिकेने पादचाऱ्यांसाठी तयार केलेल्या पादचारी मार्गावरही कायमच कचरा पडून राहत असला तरी मनपाच्या आरोग्य विभागाचे लक्ष वेधले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंचवटीत गेल्या काही दिवसांपासून घंटागाड्यांचे नियोजन नसल्याने पुन्हा कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने वेळीच लक्ष केंद्रित करून घंटागाड्यांचे व्यवस्थित नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)