शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मवीर संभाजीराजे व्यायाम शाळेला शासनामार्फत अद्ययावत उपकरणे लोकापर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 17:14 IST

अंदरसुल : येथील धर्मवीर संभाजी व्यायाम शाळेत राज्य शासनाच्या जिल्हा परिषद क्रि डा विभागा वेट लिफ्ट, रोलिंग पुली, डंबेल्स् आदी तेवीस प्रकारचे अद्यावत व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

ठळक मुद्देवेट लिफ्ट, रोलिंग पुली, डंबेल्स् आदी तेवीस प्रकारचे अद्यावत व्यायाम साहित्याचे लोकार्पण

अंदरसुल : येथील धर्मवीर संभाजी व्यायाम शाळेत राज्य शासनाच्या जिल्हा परिषद क्रि डा विभागामार्फत वेट लिफ्ट, रोलिंग पुली, डंबेल्स् आदी तेवीस प्रकारचे अद्यावत व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दिप प्रज्वलन करण्यात आले ठाणे येथील माजी नगरसेवक मधुकर देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्र माप्रसंगी अ‍ॅड. बाबासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, मधुकर देशमुख, प्रकाश साबरे आदींनी युवकांना व्यायामाचे महत्व विषद केले यावेळी ग्रामीण भागातील मुली देखील क्र ीडा स्पर्धेतील सुवर्ण पदका पर्यंत पोहचल्याचे सांगत मुलींसाठीही क्र ीडा विभागाने आधुनिक व्यायाम शाळा उभारल्यास त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल असे प्रतिपादन सरपंच विनिता सोनवणे यांनी केले. दरम्यान ग्रामपंचायतच्या व युवकांच्या पाठपुराव्याने अत्याधुनिक व्यायाम उपकरणे मिळविणे जिल्हा क्रि डा अधिकारी रविंद्र नाईक, क्रि डा अधिकारी ईश्वर चौधरी तसेच सेवानिवृत्त क्रि डा अधीक्षक दिपक देशमुख यांचे सहकार्य मिळाल्याचे मान्यवरांनी मनोगतात बोलून दाखविले.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन सोनवणे, पं. स. सभापती नम्रता जगताप, सदस्य प्रवीण गायकवाड, माजी सभापती किसनराव धनगे, हरिभाऊ जगताप, आप्पासाहेब देशमुख, भागीनाथ थोरात, मारु ती वाकचौरे, पंडित मेहकर, रंगनाथ वाकचौरे, मोहसीन इनामदार, सेवानिवृत्त क्र ीडा अधीक्षक दिपक देशमुख, अमोल सोनवणे, अभिजित देशमुख, महेश देशमुख, दिपक जगताप, सचिन बागुल, भाऊसाहेब बागुल, विश्वास देशमुख, उल्हास देशमुख, पृथ्वी देशमुख, प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन योगेश जहागीरदार यांनी तर आभार झुंजार देशमुख यांनी मानले.