शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांनी नैसर्गिकतेच्या अधिक जवळ जावे

By admin | Updated: December 21, 2016 23:09 IST

घळसासी : ‘सुसंगती सदा घडो’ या विषयावर संवाद

नाशिक : दैनंदिन जीवनात इतरांचा द्वेष करणे चुक ीचे आहे. सकारात्मकता जिथे लाभेल तेथेच मानवाने अधिकाधिक वेळ घालवावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत विवेक घळसासी यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित प्रवचनप्रसंगी व्यक्त केले. गंगापूररोड येथील चैतन्यवाटिकेत आयोजित कार्यक्रमात ‘सुसंगती सदा घडो’ या विषयावर घळसासी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात पुढे बोलताना घळसासी यांनी स्वभावासाठी सुसंगतीचा ध्यास असणे आवश्यक असल्याचे सांगितले. कलीयुगात फक्त नामाच्याच आधाराने आपले जीवन सुकर होऊ शकते, असे सांगताना सुसंगतीसाठी नाम आवश्यक असून, नामानेच आपल्यातील कुसंगतीचे प्रमाण कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. निसर्गाच्या जवळ जाता येत नसेल तर नैसर्गिकतेच्या जवळ जावे आणि कृत्रिमतेचा अट्टहास सोडण्याचे आवाहनही घळसासी यांनी यावेळी केले.निसर्गाच्या जवळ जाणे शक्य नसल्यास आपल्या हृदयात असणाऱ्या निसर्गाच्या अंतरंगाचा आनंद घ्यावा आणि याची अनुभूती आपण डोळे मिटून ध्यान केल्यावर निश्चितच घेता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवाने नेहमी गतीशी सुसंगत असायला हवे. गतीशी आपला मेळ संपला तर आपल्या जीवनातील आनंद संपेल असे सांगताना, आनंद मिळवताना दु:ख परतवून लावण्याचे आवाहनही विवेक घळसासी यांनी केले. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता गुरुवारी (दि. २२) विवेक घळसासी यांच्या ‘गुरू परमात्मा परेशु’ या विषयावरील प्रवचनाने होणार असून अधिकाधिक भक्तांनी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)