शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यात ‘निरी’च्या सूचनांचा विचार

By admin | Updated: April 22, 2016 01:55 IST

विकास आराखड्यात ‘निरी’च्या सूचनांचा विचार

 नाशिक : गोदावरी नदीप्रदूषण आणि पूररेषेसंबंधी ‘निरी’ने केलेल्या सूचनांचा विचार विभागीय आयुक्तांच्या समितीने करून त्याबाबत सूचना राज्य सरकारला पाठवाव्यात. या सूचनांचा अंतिम होणाऱ्या शहर विकास आराखड्यात समावेश करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी राज्य सरकारला दिले.गुरुवारी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने नाशिक शहराचा विकास आराखडा अंतिम झाला काय, अशी विचारणा केली असता राज्य सरकारने त्यास अद्याप मान्यता दिली नसल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या समितीच्या माध्यमातून निरीने केलेल्या सूचनांवर विचार करून राज्य सरकारकडे त्या पाठविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नव्या विकास आराखड्यात निरीच्या सूचनांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निरीला मनपाकडून माहिती देण्यात टाळाटाळ होत असल्याबद्दलही न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली. निरीला पुन्हा माहितीच्या अधिकाराचा वापर करावा लागू नये. अशी तंबीही न्यायालयाने मनपाला दिली. मलनिस्सारण केंद्राच्या प्रगतीबाबतही मनपाने २० जून २०१६ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी सूचना न्यायालयाने केली. दरम्यान, पुढील सुनावणी २४ जून रोजी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते राजेश पंडित व निशिकांत पगारे यांनी दिली.