शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांधशक्तीचा मुकाबला करण्याचा निर्धार

By admin | Updated: July 4, 2017 23:38 IST

मनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलची बैठक शमीम फौजी यांच्या उपस्थितीत झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलची बैठक मनमाड येथे राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य कॉ. शमीम फौजी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. देशातील धर्मांधशक्तींचा मुकाबला करण्याबरोबरच इतर विषयांवर यावेळी गहन चर्चा करण्यात आली.देशातील व राज्यातील आंदोलनाचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली. येत्या काळात पक्ष व संघटना मजबूत करतानाच देशातील उजव्या प्रतिगामी धर्मांधशक्तींचा मुकाबला करण्यासाठी व्यापक एकजुटीची हाक देण्यात आली. तालुका व जिल्हा पातळीवर पुरोगामी शक्तींची एकजूट करून डाव्या संघटनांना बरोबर घेऊन उजव्या प्रतिगामीचा मुकाबला करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राज्यसचिव डॉ. भालचंद्र कानगो, मनोहर देशकर, सुकुमार दामले, राजू देसले, तुकाराम भस्मे, सुभाष लाडे, नामदेव गावडे आदी उपस्थित होते.