शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कनाशी वनपरिक्षेत्रात जंगलाचा ऱ्हास

By admin | Updated: June 13, 2014 00:21 IST

कनाशी : येथील वनपरिक्षेत्रामधील वनपरिमंङळ कार्यालय हातगडच्या परिसरातील सागाच्या वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात येत आहे . त्यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

कनाशी : येथील वनपरिक्षेत्रामधील वनपरिमंङळ कार्यालय हातगडच्या परिसरातील सागाच्या वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात येत आहे . त्यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. हातगड परिमंडळातील ठाणापाझ येथील जंगलात साग, पळस , मोह इतर प्रजातींची मोठमोठी झाडे आहेत . परंतु ठाणापाझ परिसरातील जंगल नष्ट होत चालणे आहे . वनपरिमंडळ कार्यालयाच्या दुर्लक्षणामुळे सदरचे जंगल धोक्यात आले आले आहे . येथील जंगलाचे प्रमाण कमी होत चालले आहेत . त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नवीन झाडांची लागवड झाली पण ती फक्त नावापुरतीच झाली त्यातून फक्त कागदपत्रांची पूर्तता करण्यात वनविभाग धन्यता मानत आहे.जंगलाचे रक्षण करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून मनोराचे बांधकाम केले. परंतु सदर मनोरा फक्त शोभीची वस्तू म्हणून उभे आहे सदर वृक्षांची सर्रास कत्तल सुरू आहे वनविभागाचे कर्मचारी व शासकीय यंत्रणा याकङे दुर्लक्ष करीत असल्याने चोरटे बिनधास्त तोड करत आहेत . पर्यावरणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना वृक्षतोड होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. जंगलाचे रक्षण करण्यासाठी व जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणीसाठी मनोरे आहे. पंरतु तरी सुध्दा झाडाची तोड करण्यात येते शासनाचे लाखो रूपये खर्च करून मनोऱ्याचे बांधकाम केले परंतु अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे सदर मनोरे शोभेची वस्तू म्हणून जंगलात उभे आहेत बरेच ठिकाणी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसायासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे . आधिकरी व कर्मचारीवर्ग मूग गिळून बसले आहे त्यामुळे जंगलाचे ऱ्हास होण्यास वाव मिळत आहे. (वार्ताहर)